व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 5 December 2024

देवाभाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होताच नांदेड मध्ये जल्लोष

डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक यांच्या डॉक्टर लाईन परिसरातील संपर्क कार्यालय येथे आमचे नेते मा.देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तसेच उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथराव शिंदे उप मुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या जल्लोषात आतिषबाजी करून व मिठाईवाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला उपस्थित डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर, नगरसेवक दुषांत सोनाळे, संदीप छप्परवार, कपिल यादव, अमरजीत सिंग कुंजीवाले,सुधीर देशमुख, गणेश खंदारे ,डॉ. राम गंनगोपले, सुनील वाडेकर, स्वप्निल सूर्यवंशी, किरण सिरसाट, बंडू मध्येवाढ व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment