परभणी जिंतूर चे माजी आमदार कुंडलीकरव नागरे यांचे आज दुपारी 2 वाजता मुंबई येथे दुःखद निधन झाले असून उद्या दुपारी 2 वाजता येलदारी येथील फार्म हाऊस येथे अंतविधी होणार अशी माहिती सुरेश नागरे यांनी दिली
जिंतूर चे माजी आमदार व तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विध्यमान चेरमन कुंडलीकरव नागरे हे एक महिन्या पासून मुंबई येथील ब्रीजकांडी हॉस्पिटल येथे उपचार घेत होते परंतु जास्तीच तबीयत बिघडली असल्या ने त्यांना मुंबई येथीलच फॉरटीच हस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते परंतु दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 2 वाजता फॉरटीच या हॉस्पिटल मध्ये ह्दय विकाराच्या आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले या प्रकारांना मूळे सपूर्ण जिंतूर नव्हे तर परभणी जिल्ह्यात शोककोळा प्रसरली आहे त्यांना मुंबई येथून
एरअंबुलस ने आणणार असून
दिनांक 5 मार्च रोजी जिंतूर येथे आमदार कॉलोनी येथील त्यांच्या राहत्या घरी नागरिकाच्या अंत्य दर्शनासाठी सकाळी 9 ते 11 ठेवणार असून येलदारी येथील त्यांच्या फार्महाऊस येथे त्यांच्यावर अंत्यविधी होणार असल्याची माहिती सुरेश नागरे यांनी दिली आहे नागरे साहेबांच्या मन मिळाऊ स्वभावा मुळे व गरिबी माणसाशी जवळीकी मूळे त्यांच्यावर लोक खूप प्रेम करीत होते त्यांच्या या दुःखद निधनाची बातमी मिळताच सर्वत्र हळ हळ वयक्त होत असून हजारोच्या संख्येने लोकाणी त्यांच्या घरा समोर गर्दी केली आहे

No comments:
Post a Comment