व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 14 September 2024

बी बियाणे ओषधविक्री करनाऱ्या व्यापाऱ्यास ओषध कंपनी च्या अधिकाऱ्याकडून जिवे मारण्याची दिली धमकी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

 

आर्थिक नुकसान करत आहेस म्हणत काही जणांनी  दुकानात शिरून गच्ची पकडुन जिवे मारण्याची धमकी नांदेड येथिल नवा मोंढा येथिल व्यापाऱ्याने आता पोलिसांकडे धाव घेतली आहे 
नांदेड मधील घटना असुन शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आले आहे 
नवा मोंढा येथिल व्यापारी विजय ऍग्रो एजंशी या नावाने दुकान असुन सदर व्यावसाईक हा व्यवसाय मागिल 1992  पासुन 
शेतकऱ्यांची सेवा बजावत आहेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी व विश्र्वास आहेः गोदरेज कंपनी कडून फवारणी चे ओषध आमच्या  व्यापाऱ्यांकडून का घेतं नाहीस म्हणत गोदरेज कंपनी चे दोन प्रतिनिधि शेटे साहेब, अक्षय साहेब यांनी दुकानात शिरून  अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन, जिवे मारण्याचां प्रयत्न केला व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली  या प्रकरणी 
शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये व्यापारी आनंद चद धरमचद मुथा यांनी तक्रार देण्यात आली आहे पुढील तपास पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे
योग्य कारवाई न झाल्यास व व्यापाऱ्यास न्याय नाही मिळाला किसान जन आंदोलन चे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नवा मोढा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला

No comments:

Post a Comment