व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 14 September 2024

कहो दिल से चिखलीकर साहेब फिरसे "

कहो दिल से चिखलीकर साहेब फिरसे "
अशा घोषणा देत नांदेड लोकसभेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे पुन्हा लोकसभेला उभे राहावे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर काढून देखील साहेबां सोबतच असल्याचा दावा केला आहे  नांदेड लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली होती खासदार वसंतराव चव्हाण हे विजय झाले होते 
पण काही महिन्यापूर्वीच दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले त्यानंतर नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली आहे नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पुन्हा एकदा संधी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना द्यावी असा आग्रह मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी धरला आहे
 माजी  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंत नगर येथील साई सुभाष निवासस्थानी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी चिखलीकर यांनी बैठकी सुरू केल्या आहेत आज नायगाव मुखेड व भोकर च्या प्रमुख  कार्यकर्त्यांनी चिखलीकर यांच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली

No comments:

Post a Comment