नांदेड -महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा भाजपाला प्रचंड यश मिळवून देणारे श्री देवेंद्र फडणवीस हेच नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषित होताच नांदेड भाजपाच्या वतीने आयटीआय चौकात जल्लोष करण्यात आला.
आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली निरीक्षक म्हणून गुजरात चे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी व निर्मला सीतारामन यांच्यासमोर श्री.चंद्रकांत दादा पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव देताच सर्व सभागृहातील आमदारानी अनुमोदन देऊन देवेंद्रजींच्या नावावर शिक्का मोर्तब केले त्यानंतर श्री विजय रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली त्याचबरोबर नांदेड भाजपाच्या वतीने आयटीआय चौकात ढोल-ताशे वाजवूनआतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. प्रचंड अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळेस उपस्थित भाजपाचे अध्यक्ष संतुकराव हंबर्डे,आयोजक मा.जिल्हा अध्यक्ष प्रवीण साले,देविदास जी राठोड, किशोर स्वामी, अरविंद भारतीया,महेश खोमणे, मोहनसिंह तौर,व्यंकट मोकले,व्यंकटेश जिंदम,संतोष कुलकर्णी,संतोष मुळे,वीरेंद्रसिंघ गाडीवाले,अनिल सिंह हजारी, राजू गोरे, किरपाल सिंह हुजूरिया, गुरुजीत सिंग संधू सुरेश शर्मा,कामाजी सरोदे, उमेश पवळे,सदाशिव पुरी, मारुती वाघ, अभिषेक सौदे, तुळजाराम बागड्या यादव, विपुल मोळ्के,संतोष परळीकर, राजेंद्र सिंग पुजारी,जसपाल सिंघ धुपिया,हरभजन सिंघ पुजारी,धीरज स्वामी,संतोष भोसले,हिरामण देसाई,संजय मोरे,संजय अंभोरे,श्रद्धा चव्हाण, शांभवी साले,धनश्री देव,सुमती विहाळकर,कांचन गहलोत, महादेवी मठपती, वैशाली देबडवार, अपर्णा मोकाटे,लीना गायकवाड,अपर्णा चितळे,अश्विनी सोनुले,लक्ष्मी वाघमारे, किशोर शर्मा, गोविंद शिंदे,संजीव जिंदाल, रुपेश व्यास, गजानन उबाळे,अभिलाष नाईक,अरुण पोपळे, सुनील भालेराव, बालाजी पाटील शेळगांवकर,मोनू जोशी,राजन जोजारे,धम्मदीप जोंधळे, स्वप्निल नरहरे,हुकुमसिंग गहलोत,मोहन जोगदंड, संजय जोंधळे, सुरेश निलावार,रमेश कंचलू,राम मस्के, आनंद पावडे, सुनील राणे, चंद्रकांत बंडेवार, सुभाष हिवरे,सतीश बेरूळकर,कपिल यादव,चक्रधर कोकाटे,प्रेमराज कोकाटे,गजानन तिडके,अंकुश पार्डीकर,सचेतन अय्यर,विष्णू निलेवार, गौरव कुंटूरकर, ,अक्षय अमिलकंठवार,जसपालसिंघ चोपडा,राज यादव,गुरुप्रीत सिंघ सोखी यांच्या समवेत भाजपचे असंख्य चाहते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment