#devendrafadnavis | पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी thumbnail महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे तडीस नेणार पीडितांच्या संदर्भात वेगाने तपास होणार पिडीतांना न्याय मिळण्यासाठी समन्वय पीडित महिलेला जलद मदत महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय.बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा ,यासाठी हा निर्णय घेतलाय.पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदले जातात . त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते . त्या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे. ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकार ने घेतलाय.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment