नांदेड जिल्ह्यातील माजी खासदार श्री. भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सूनबाई श्रीमती मीनल पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश
केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेस पक्षाचा गमछा घालून आम्ही त्यांचं पक्षात स्वागत केलं.



No comments:
Post a Comment