प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव आज नांदेड दौऱ्यावर आले आहेत. कपिल देव हे विगर बायोटेक ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ब्रँड अँबेसेडर असून त्यांनी कंपनीच्या प्रसिद्धी कार्यक्रमाला हजरी लावली. संपूर्ण भारतामध्ये शेतकरी अत्यंत मेहनती असतात, आपले जीवन त्यांच्यावर अवलंबून आहे. शेतकरी आत्महत्या होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे व शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन कपिल देव यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Thursday, 26 September 2024
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन कपिल देव यांनी शेतकऱ्यांना केले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment