व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 26 September 2024

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी लोकसभा व विधानसभा निवडणुकी संदर्भात साधला संवाद

 


साईसुभाष वसंतनगर,#नांदेड येथील संपर्क कार्यालयात दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी लोकसभा व विधानसभा निवडणुकी संदर्भात संवाद साधण्यात आला.

यावेळी #भारतीयजनतापार्टी चे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य जनार्दन ठाकूर, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य नंदू कुलकर्णी, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य अरविंद भारतीया, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, डॉक्टर सचिन पाटील उमरेकर, माजी सभापती मोतीराम पाटील मोरे ब्राह्मणवाडेकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रभू पाटील इंगळे, बालाजी पाटील पुणेगावकर, नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, माजी नगरसेवक अमित तेहरा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment