व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 24 September 2024

सहयोगनगर गणपती मंदिरच्या मिनी हॉलचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन..


नांदेड- सहयोग नगर येथील गणपती मंदिर परिसरात बांधण्यात येत असलेल्या मिनी हॉल च्या कामाचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

आमदार बालाजी कल्याणकर यांनी या कामासाठी आमदार निधी दिला आहे. नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्य्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भाजपा चे महानगर सरचिटणीस साहेबराव गायकवाड मोतेवार काका, खरवडकर काका,सचिन किसवे,धम्मा कदम, पुष्पा कोकीळ,शिवराज कदम, प्रकाश चोबे,संदीप पाटील,राजू राठोड, विश्वनाथ पाटील,दिपाजीराव शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. 
सहयोग नगर गणपती मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणेश जी यांची आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पुजा करून आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते. सहयोग नगर येथील गणपती मंदिर परिसरात बांधण्यात येत असलेल्या मिनी हॉलसाठी आ कल्याणकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सहयोगनगर च्या वतीने पंढरीनाथ बोकारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment