व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 24 September 2024

काँग्रेस लिगल सेलच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी अॅड. अमोल वाघ यांची नियुक्ती


जिल्हा वकिल संघटनेचे जिल्हा सचिव अँड अमोल माधवराव वाघ यांच्या कार्यायाची दखल घेऊन काँग्रेस लीगल सेलचे महाराष्ट्रअध्यक्ष यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस लीगल सेलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे

एडवोकेट अमोल वाघ नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून गोरगरीब सामान्यांना अडीअडचणीमध्ये व न्यायालयीन प्रकरणांमध्ये मदत करतात त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम मोठ्या उमेदीने करून पक्षाला बळकटी देण्याचं काम केलं आहे म्हणून त्यांची काँग्रेस लीगल चे प्रदेश अध्यक्ष रवीप्रकाश जाधव यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना नांदेड लिगल कॉंग्रेस सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करूनदि२०/९/२०२४२० टिळक भवन मुंबई येथील कार्यक्रमात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले
आहे यावेळी माजी मंत्री डी पी सावंत दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार दक्षिण जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर महानगराध्यक्ष सत्तार माजी उपमहापौर अबुल गफार प्रदेश उपाध्यक्ष भेड बारि सिद्दीकी यांच्यासह अनेक पदाधिकार् यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment