मुखेड: शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था या तीन लोकशाहीचे स्तंभ असून याचा चौथा स्तंभ हा पत्रकार असतो पण पत्रकार ही आज असुरक्षित आहेत सुध्दा दुर्लक्षित शासन करीत आहे तर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व संरक्षणासाठी त्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी पुर्ण करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तर नांदेड चे जिल्हाध्यक्ष हुकूमचंद जैन यात सुशिल पत्की, किशोर संगेवार, संदिप कामशेट्टे, आशिष कुलकर्णी, के.एन.कांबळे, शिवाजी कोणापुरे, दत्तात्रय कांबळे यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून नामदेव श्रीमंगले, सचिव अनिल कांबळे, उपाध्यक्ष महेताब शेख, कोषाध्यक्ष भास्कर पवार, सदस्य मिलिंद कांबळे यांची निवड सर्वानुमते निवड करुन पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात जबाबदारी देण्यात आली तर सर्वा नी मिळून काम करुन पत्रकारांच्या विविध समस्या व सरंक्षणा विषयी सतत पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरले
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment