व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 7 January 2018

पायलटकडून विमानातच एअर हॉस्टेसला प्रपोज



मुंबई : प्रेयसीला प्रपोज करण्याची प्रत्येकाची एक स्टाईल असते. कुणी पत्र पाठवतं, कुणी व्हॉट्सअप मेसेज, कुणी थेट भेटून, कुणी थेट प्रेयसीच्या घरी जातं, तर कुणी आणखी कसंतरी... प्रपोज करण्याच्या पद्धती काही कमी नाहीत. पण अमेरिकेतील एका पायलटने विमानातच प्रेयसीला लग्नासाठी विचारणा केली. तीही अगदी अत्यंत रोमँटिक स्टाईलने.

अमेरिकेतील डेट्रॉइटमधून नेहमीप्रमाणे विमान निघालं होतं. प्रवाशांसाठी सूचना दिल्या जात असताना एका वेगळाच प्रसंगाची प्रवाशांना पाहायला मिळाला.

जॉन इमरसन या अमेरिकेतील पायलटने त्याच्या प्रेयसीला थेट विमानातच लग्नासाठी विचारणा केली. लॉरेन असे प्रेयसीचं नाव असून, ती त्याच विमानत एअर हॉस्टेस होती.

लग्नाची मागणी करत जॉन इमरसन यांनी लॉरेनला हिऱ्याची अंगठी दिली आणि लॉरेननेही लगेच अंगठी स्वीकारली.

लॉरेनने जॉन इमरसनकडून अंगठी स्वीकारल्यानंतर, होकार मिळाल्यानंतर विमानातील उपस्थित सर्व प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
Lauren Michele Gibbs
about 2 weeks ago
Last night, on a plane, in front of passengers, I got to say the easiest YES of my life to my best friend! It still feels like a dream and I cannot explain how blessed I am to spend forever with Jon. We are so thankful for our family and friends, and especially thankful for God leading (or flying) us to each other. Sorry to disappoint, but the wedding will not be on a plane! #LaurenLandedEmerson


No comments:

Post a Comment