नवी दिल्ली: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा दामिनी चित्रपटातील 'तारीख पे तारीख' या प्रसिद्ध डायलॉगला संसदेत आज मांडण्यात आलेल्या 'आर्थिक सर्वेक्षण २०१७-१८' अहवालात स्थान मिळाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी सनी देओलचा हा प्रसिद्ध डायलॉग वापरण्यात आला आहे.
संसदेत आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात कवींपासून कादंबरीकारांपर्यंत, नावाजलेल्या अर्थतज्ञांपासून ते बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंतची नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र साकार करण्यासाठी अनेकांच्या वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.
न्यायालयीन दिरंगाईबाबतचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी शेक्सपियरच्या वक्तव्यांचाही आधार घेण्यात आला आहे. या प्रकरणाची सुरुवात शेक्सपियरच्या हेम्लेट नाटकातील संवादापासून करण्यात आली आहे. वेळेचा चाबूक आणि राग, पराभूतांचे काम, न्यायात दिरंगाई कोण सहन करेल' या संवादाचा न्यायालयीन दिरंगाई दाखवण्यासाठी वापर केला गेला आहे.
त्यानंतर पुढे हे प्रकरण दामिनी चित्रपटातील डायलॉगपर्यंत जाते. यात अडीच किलोचा हात असलेला सनी देओल म्हणतो, 'तारीख पे तारीख , तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख.'
संसदेत आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात कवींपासून कादंबरीकारांपर्यंत, नावाजलेल्या अर्थतज्ञांपासून ते बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंतची नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र साकार करण्यासाठी अनेकांच्या वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.
न्यायालयीन दिरंगाईबाबतचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी शेक्सपियरच्या वक्तव्यांचाही आधार घेण्यात आला आहे. या प्रकरणाची सुरुवात शेक्सपियरच्या हेम्लेट नाटकातील संवादापासून करण्यात आली आहे. वेळेचा चाबूक आणि राग, पराभूतांचे काम, न्यायात दिरंगाई कोण सहन करेल' या संवादाचा न्यायालयीन दिरंगाई दाखवण्यासाठी वापर केला गेला आहे.
त्यानंतर पुढे हे प्रकरण दामिनी चित्रपटातील डायलॉगपर्यंत जाते. यात अडीच किलोचा हात असलेला सनी देओल म्हणतो, '

No comments:
Post a Comment