धर्मा पाटलाच्या शेताच्या आसपास राज्यातील काही मंत्र्यांनी जमीनी घेतल्याचे प्रकरण समोर येत आहेत याची चौकशी झाली पाहिजे...सरकारने धर्मा पाटिल यांची क्रूर हत्या केलिय म्हणून सरकारच्या विरोधात तिनशे दोनचा दाखल झाला पाहिजे आणि मंत्री आणि अधिकारी यांच्यावर मुख्यमंत्यांनी हिमत असेल तर कारवाही करावी अस आवाहन कांग्रेस प्रदेशध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल आहे... चव्हाण नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलले...
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Monday, 29 January 2018
मंत्रालयात धर्मा पाटीलशेतकऱ्यांची आत्महत्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा -अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
धर्मा पाटलाच्या शेताच्या आसपास राज्यातील काही मंत्र्यांनी जमीनी घेतल्याचे प्रकरण समोर येत आहेत याची चौकशी झाली पाहिजे...सरकारने धर्मा पाटिल यांची क्रूर हत्या केलिय म्हणून सरकारच्या विरोधात तिनशे दोनचा दाखल झाला पाहिजे आणि मंत्री आणि अधिकारी यांच्यावर मुख्यमंत्यांनी हिमत असेल तर कारवाही करावी अस आवाहन कांग्रेस प्रदेशध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल आहे... चव्हाण नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलले...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment