पॉर्न स्टार मिया खलिफाला WWE वर टीका करणे महागात पडले आहे. तिने UFC चॅम्पियन राहिलेल्या रॉन्डा राउसीच्या WWE प्रवेशावर टीका केली होती. WWE रेसलिंगचा गेम अतिशय खोटारडा आणि लाजिरवाणा असल्याचे ती म्हणाली होती. यात होणाऱ्या फाइट सुद्धा फेक असतात असे तिने म्हटले होते. त्यास इव्हा मारियाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मारियाने दिले असे उत्तर
मिया खलिफाला प्रत्युत्तर देताना मारिया म्हणाली, 'WWE अतिशय मेहनतीचा खेळ आहे. अमेरिकेतील दुसऱ्या स्पोर्टस्टारच्या तुलनेत हे रेसलर जास्त काम करतात. वर्षातील 209 तास WWE चे रेसलर कामातच राहतात.' एवढेच नव्हे, तर 'रेसलिंग हा क्रीडा प्रकार अतिशय मेहनतीचा असल्याने तुम्हाला यात फेक फाइट करता येत नाही. रिंगमध्ये लागणाऱ्या लाथा-बुक्क्या खऱ्या असतात.' असेही मारिया पुढे म्हणाली आहे.

No comments:
Post a Comment