व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 15 December 2017

नेहमी तरूणींच्या गराड्यात राहतो हा PLAYBOY; 50व्या वर्षीही जगतो अशी LIFE


रोम- इटलीतील मिलेनियर, 50 वर्षाचा इंटरनेट सुपरस्टार गियानलूका वाछीला त्याच्या वाईल्ड पार्टीज, लग्झरी लाईफस्टाईल आणि तरूणींच्या गराड्यात राहणारा म्हणून ओळखले जाते. अशा पार्टीजमध्ये त्याच्यासमवेत बिकिनीत असणा-या मॉडेल्स असतात. वाछी व्यवसायाने एक बिजनेसमॅन आणि फॅशन मॉडेल सुद्धा आहे. तो वयाच्या पन्नाशीतही असे काही जीवन जगतो की त्यामुळे लोक त्याच्यावर जळतात.
पत्नीसोबतचा हॉट डान्स झाला होता वायरल...
- काही महिन्यापूर्वी गियानलुका आणि त्याच्या पत्नीचा डान्स करतानाचा व्हिडीओ वायरल झाला होता.
- त्याचे इन्स्टाग्रामवर 12 लाख फॉलोअर्स आहेत. तरीही त्याचा हा व्हिडिओ सुमारे 25 लाख लोकांनी पाहिला होता. 
- गियानलपका त्याच्या लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहतात. 
- अमेरिकेची अॅक्ट्रेस मिशेल रोड्रिग्ज आणि जॅक अॅफरोनबरोबर घालवलेल्या सुट्यांमुळे त्यांची चर्चा होती.
- सध्या तो 'GV Lifestyle' प्रमोट करत आहे. ही एक वेबसाईट आहे त्यावर त्याच्या लाइफस्टाइलबाबत सर्वकाही आहे.

मस्तीखोर स्वभाव...
- त्याचा स्वभाव मस्तीखोर असला तरी पैसे खर्च करण्याची पद्धत यांनी इतरांपासून वेगळं ठरवते. 
- एका इंटररव्हयूमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता की, जीवनात असा क्षण येतच असतो जेव्हा तुम्हाला आतून किंवा बाहेरून वाईट किंवा घाणेरडे बनावे लागते. 
- मी बाहेरून बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी बॉडीवर अनेक टॅटू काढून घेत असतो. 
- गियानलूका वर्तमानात जगण्यावर विश्वास ठेवतो. भूतकाळ, भविष्याची तो फारशी चिंता करत नाही. 
- यापासूने प्रेरणा घेणाऱ्यांसाठी ते त्याच्या बेवसाइटवर त्याचा हॅशटॅग असलेले टी शर्टही विक्री करतो.



No comments:

Post a Comment