मुदखेड वार्ताहर- तालुक्यातील मौजे डोणगाव दत्त जन्म महोत्सव गावकरी व तालुक्याच्या बहुसंख्य नागरिक भाविक भक्त महिला,मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आला.पारंपारिक रीत्या वर्षनवर्षा पासून या यात्रा महोत्सव कुस्त्या चा फड असंख्य नागरिकांनी प्रचंड उत्साहाने पार पडला या वेळी जिल्हाभरातील नामाकिंत पहेलवान कुस्त्यांचे खेळ चांगल्या प्रकारे प्रदर्शन पहावयास मिळाले. अखेरच्या कुस्ती मारोती ढगे व चक्रधर बरबडेकर याच्यांत झाली यात्रा कमिटी चे अध्यक्ष मधूकर दिगंबर हामंद,शत्रुघ्न पाटील गंड्रस, काशिनाथ बोडके, दत्ता नामदेव हामंद, राजेंद्र हामंद पोलिस पाटील,दत्ता उपासे,रंगराव हामंद, पुंडलिक सुर्यवशी,बाबु पुयड,आनंदा गंड्रस,शंकर खांडरे, आनंद हेमके,रघुनाथ हामंद, रामराव खांडरे,बालाजी हामंद,राजेश हामंद तंटामुक्ती पत्रकार प्रल्हाद मस्के,आदिने परिश्रमाने यात्रा यशस्वी करन्यासाठी प्रयत्न केले,पोलिस प्रशासनाचे वतीने पो हे का दवने,हबंर्डे,चौख बंदोबस्त ठेवला.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Tuesday, 5 December 2017
डोणगाव यात्रा उत्साहात साजरी
मुदखेड वार्ताहर- तालुक्यातील मौजे डोणगाव दत्त जन्म महोत्सव गावकरी व तालुक्याच्या बहुसंख्य नागरिक भाविक भक्त महिला,मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आला.पारंपारिक रीत्या वर्षनवर्षा पासून या यात्रा महोत्सव कुस्त्या चा फड असंख्य नागरिकांनी प्रचंड उत्साहाने पार पडला या वेळी जिल्हाभरातील नामाकिंत पहेलवान कुस्त्यांचे खेळ चांगल्या प्रकारे प्रदर्शन पहावयास मिळाले. अखेरच्या कुस्ती मारोती ढगे व चक्रधर बरबडेकर याच्यांत झाली यात्रा कमिटी चे अध्यक्ष मधूकर दिगंबर हामंद,शत्रुघ्न पाटील गंड्रस, काशिनाथ बोडके, दत्ता नामदेव हामंद, राजेंद्र हामंद पोलिस पाटील,दत्ता उपासे,रंगराव हामंद, पुंडलिक सुर्यवशी,बाबु पुयड,आनंदा गंड्रस,शंकर खांडरे, आनंद हेमके,रघुनाथ हामंद, रामराव खांडरे,बालाजी हामंद,राजेश हामंद तंटामुक्ती पत्रकार प्रल्हाद मस्के,आदिने परिश्रमाने यात्रा यशस्वी करन्यासाठी प्रयत्न केले,पोलिस प्रशासनाचे वतीने पो हे का दवने,हबंर्डे,चौख बंदोबस्त ठेवला.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment