अहमदपूर प्रतिनिधी -यशवंत विद्यालय अहमदपूर येथील सह शिक्षक महादेव खळुरे यांची नुकतेच महात्मा फुले शिक्षण परिषद (म. रा.) यांच्या लातूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
या शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव तसेच लातूर जिल्हातील पदाधिकारी यांच्या सर्वानुमते जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून महादेव खळुरे यांच्या नेतृत्वगुण, संघटन कौशल्य, विद्यार्थी व समाजाप्रती असलेली आस्था व जिव्हाळा यामुळे यांची निवड करण्यात आली
माध्यमिक शिक्षकांचे विविध समस्या यावर लढा देणे. आंदोलन करणे, शिक्षण परिषदांचे आयोजन करणे, आदर्श शिक्षक पुरस्कार देणे, विद्यार्थ्यांचे गौरव करणे, ईत्यादी कार्य महात्मा जोतिराव फुले माध्यमिक शिक्षक संघा तर्फे कार्य केला जातो.
कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अहमदपूर व चाकूर तालुक्यातील शिक्षक यांनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment