व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 5 December 2017

वैज्ञानिकांनी उघड केले गुपीत, जगात या महिलेची फिगर आहे सर्वात आकर्षक

नवी दिल्ली :  महिलांच्या फिगर बाबत वेगवेगळे दावे केले जातात. पण सर्वात चांगली फिगर कोणाची आहे हे सांगणे खूप कठीण गोष्ट आहे. 
महिलांची आकर्षक फिगर संदर्भात लोकांना एक पॅरामीटर सेट केला आहे. तसा माइंडसेटही केला आहे. त्यात फिगर ३६, २४, ३६ बेस्ट मानले जाते. पण विज्ञान याला मान्य करत नाही. विज्ञानानुसार जगातील महिलेचा फिगर बेस्ट असण्याचे पॅरामीटर वेगवेगळे आहेत. 
वैज्ञानिकांनी रिसर्च करून खुलासा केला की जगातील कोणत्या महिलेची फिगर सर्वात बेस्ट आहे. 

वैज्ञानिकांचा खुलासा...

द सन या मासिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार टेक्सास युनिविर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक रिसर्च केला.त्यात  जगातील सर्वात बेस्ट फिगर ही ब्रिटिश मॉडेल केली ब्रूक हिची आहे.  त्यांच्यामते केली खूप सडपातळ पण नाही आणि जाडही नाही. तिच्या बॉडीचा प्रत्येक भाग परफेक्ट आहे. 

सर्वेक्षणातील निष्कर्ष... 

वैज्ञानिकांननी या रिसर्चमध्ये सर्वात प्रथम विचारण्यात आले की एक सेक्सी फिगरच्या महिलेचे बॉडी मेजरमेंट काय असायला पाहिजे. लोकांनी उत्तरं दिलीत. त्यात एका महिलेची हाइट, तिचे केस आणि चेहऱ्याच्या शेपपासून तिच्या हिप्स पर्यंत सामील होते.  लोकांच्या उत्तरानंतर या सर्व बाबतीत केली सर्वात परफेक्ट होती. त्यामुळे वैज्ञानिकांनी तिला बेस्ट मानले. 

ही आहे परफेक्ट फिगर... 

टेक्सास युनिवर्सिटीच्या रिसर्चनुसार परफेक्ट फिगरच्या महिलासाठी काही पॅरामीटर सेट करण्यात आले. त्यात महिलेची हाइट १.६८ सेटींमीटर हवी. महिलेची चेस्ट, वेट आणि हिप मेजरमेंट ९९, ६३, ९१ पाहिजे. यात तंतोतंत खरी उतरलेली केली ब्रूक ही २०१५ पासून हा खिताब धारण करून आहे. त्यामुळे तिची बॉडी जगात सर्वात आकर्षक आहे. 

सर्जरी नाही केलीने केलेली...

- केली ब्रूकने ३२ वर्ष पूर्ण केली आहेत. 
- वैज्ञानिकांनुसार केलीच्या बॉडीचा प्रत्येक भाग हा परफेक्ट आहे.
- परफेक्ट फिगरची महिलेची हाइट १.६८ मीटर म्हणजे ५ फूट ५ इंच असायला हवी. 
- केली नैसर्गिक सुंदर आहे, आपला शेप सुधारण्यासाठी तिने कोणती सर्जरी केली नाही

No comments:

Post a Comment