अँकर - सोशल मीडिया माध्यम करमनुचे राहीले नसून फेसबुकच्या माध्यमातून आंबेडकरवादी विचारधारा रुजविण्याचे काम फेसबूक आंबेडकराईट मूव्हमेंट हे संघटन करत आहे...डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवान दिनी अल्पकाळात कोमजणारी हार-फुलं अर्पण करण्यापेक्षा, विद्यार्थ्यांचे जीवन फुलवणारी वही-पेन अर्पण करून महामानवाला अनोखे अभिवादन करण्याचा पायंडा घालून दिलाय....मागील तीन वर्षा पासून हा उपक्रम राबत आहे...आता या उपक्रमाचा आदर्श घेत नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरवादी युवा संघटनांनी सहा डिसेंबरला महापरिवानदिनी बाबासाहेबाना जिल्ह्यातील सर्व विहारात वही आणि पेन अर्पण करून अभिवादन करणार असून सर्वानी बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज घडवण्यासाठी आदर्श पध्दतीने अभिवादन करण्याचे आवहान सर्व आंबेडकरवादी संघटनांनी केले आहे
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment