महाराष्ट्रसह देशाच्या राजकारणावर अनेक दशकं निर्विवाद वर्चस्व गाजविणारे , देशाच्या सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अमूल्य योगदान देणारे तपस्वी नेतृत्व , देशाचे माजी गृहमंत्री , पंजाब राज्याचे माजी राज्यपाल , महाराष्ट्राच्या विधिमंडळातील अनेक खात्यांचे माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने केवळ देशाचेच नाही तर माझे मोठे कौटुंबिक नुकसान झाले आहे. दिवंगत चाकूरकर यांनी महाराष्ट्रील असंख्य युवकांचे नेतृत्व घडवले आहे. यात माझाही समावेश आहे. मी युवक काँग्रेसमध्ये असताना युवक काँग्रेसचा अध्यक्ष व सभापती म्हणून त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला मिळाली. याकाळात त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत होते . त्यांच्या निधनामुळे एक जानते नेतृत्व देशाने गमावले आहे. असा शोक संदेश आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment