व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 16 December 2024

फ्लॉलेस फिमेल ग्रुपचा आज (१७ डिसेंबर) कुसुम सभागृहात ‘तुमच्यासाठी कायपण‘ हा लावणी शो.


नांदेड - फ्लॉलेस फिमेल ग्रुप च्या वतीने आज १७ डिसेंबर रोजी नांदेड येथे कुसुम सभागृहात ‘तुमच्यासाठी कायपण‘ हा लावणी शो आयोजित करण्यात आला आहे.  

सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन फ्लॉलेस फिमेल ग्रुप स्थापन केला असून या ग्रुप ने लावणी चा कार्यक्रम आयोजित केला आहे. या लावणी चा कार्यक्रमा तुन खर्च जाऊन उभारलेल्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संयोजिका सौ मीनाक्षी पाटील यांनी दिली.
17 डिसेंबर रोजी नांदेड  येथील कुसुम सभागृह येथे सायं 7 ते 9 वाजता लावणी सम्राज्ञी *पूनम कुडाळकर हिचा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला तुमच्यासाठी कायपण हा शो आयोजित केलेला असून उद्घाटक सोनिया रवींद्र चव्हाण,सौ संध्या बालाजी कल्याणकरयांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती सौ राजश्री हेमंत पाटील सौ अमिता चव्हाण, आ.कु. श्रीजया चव्हाण,सौ पुनम राजेश पवार, सौ प्रतिभा चिखलीकर , सौ प्रणिता देवरे चिखलीकर,सौ कविताताई मोहनराव हंबर्डे,सौ सुरेखा संतुकराव हंबर्डे , सौ संगीता विठ्ठल डक , सौ वैशाली मिलिंद देशमुख आणि सौ.प्रफुल्ला पंढरीनाथ बोकारे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची उपस्थिती राहणार आहे. तरी नांदेड मधील सर्व महिलांनी या लावणीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ विद्या पाटील,अमरजीत कौर,मीनाक्षी पाटील,सोनाली देशमुख,सिमरन प्रेमचंदानी, डॉ मंजू अर्धापुरकर, डॉ उषा उत्तरवार , कीर्ती सुस्तरवार ,मोनल रस्तोगी, अनुराधा खरगे ,डॉ स्मिता पाटील, रिंकी गोयल, ज्योती देशमुख , अनिता सुत्रावे , निशा कोर, परमजीत कौर ,अंजू परमाणी ,पूजा परमाणी, निशा नेहलानी सोनाली इंगोले ,पुनिता रावत ,राजेंद्र कौर, गायत्री तोष्णीवाल यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment