मौ. वंजारवाडी ता. नायगाव* येथील *11 लक्ष रुपयांच्या सी. सी. रस्ता* या कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस *वसंत सुगावे पाटील* यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी *ग्रामपंचायत कार्यालय वंजारवाडीचे सरपंच श्री. हनुमंत महाजन कोंडेवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी* श्री *.रावसाहेब मोहनराव पाटील कदम, श्री. गंगाधर दिगंबर पाटील कदम, माजी उपसरपंच श्री.साहेबराव पाटील कदम, श्री भीमराव गोविंदा कोंडेवाड, श्री गंगाधर मारोती बत्तलवाड ग्रामपंचायत अधिकारी श्री.रमेश आनंदा जेठेवाड साहेब तसेच गावातील उपस्थित मान्यवर श्री धोंडीबा पाटील उपासे, श्री. शिवाजी संभाजी बीरेवाड, श्री.सतीश पाटील शिंपाळे, श्री. आनंदा लक्ष्मण पाटील कदम, श्री.चांदू रामा गारोळे, श्री.गंगाधर नागोराव पा. कदम, श्री.मारोती पा. शिंदे, श्री.दत्ता बालाजी कोंडेवाड, श्री.विठ्ठल वाघमारे , श्री.गजानन पा. कदम, श्री.गणेश माधवराव पा. कदम, घुंगराळा ग्रामपंचायत चे मा. सदस्य प्रल्हाद पा. ढगे,मुरहरी तुरटवाड,अच्युतराव पा. ढगे,विठ्ठलराव बास्टे,ग्रामपंचायत सेवक अम्राजी गारोळे आणि समस्त गावकरी उपस्थित होते...*
सदर निधी *मंजूर केल्याबद्दल* व महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला बालविकास विभागाच्या *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* योजनेचा लाभ गावातील महिलांना मिळवून दिल्याबद्दल *गावकऱ्यांनी वसंत सुगावे पाटील* यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment