व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 12 September 2024

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचां आढावा


धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज संघटनात्मक आढावा बैठक घेतली.विधानसभा मतदारसंघातील पक्षाची संघटनात्मक स्थिती जाणून घेऊन गाव पातळीपर्यंतच्या शिवसैनिकांशी यावेळी संवाद साधला. शिवसेना पक्ष निवडणुकीपुरता सीमांत नसून सातत्याने व्यापक पद्धतीने कार्य करणारी संघटना आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात संघटनेला सर्वोत्तम कार्य तर करायचेच आहे याव्यतिरिक्तही लोककल्याणार्थ मूलभूत काम करायचे असल्याची सूचना यावेळी केली. 

याप्रसंगी माझ्यासमवेत खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,सह संपर्कप्रमुख संतोष सोमवंशी,जिल्हाप्रमुख दिनकरराव माने,नंदूराजे निंबाळकर, जयश्री उदगे व राहुल जावळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment