वीर शहीद जवान संदीप केंद्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रणिता (देवरे) चिखलीकर यांच्या हस्ते अनावरण
🇮🇳 वीर जवान तुझे सलाम 🇮🇳
आज कंधार तालुक्यातील बाबूळगाव नगरीचे भूमिपुत्र वीर शहीद जवान संदीप बालाजी केंद्रे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रणिता ताई चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
🇮🇳 सिमेवरती लढता लढता देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांचे समर्पण हा देश कधीही विसरू शकणार नाही.आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले.यावेळी हजारो उपस्थितांचे शहीद जवानांच्या आठवणीने डोळे पाणावलेले होते.
🔸यावेळी मा.आ.गोविंद अण्णा केंद्रे,वीर पिता बालाजी केंद्रे, वीर माता महानंदाबाई केंद्रे,वीरपत्नी शिवरानी केंद्रे,माजी सरपंच संग्राम गिते,बाबूराव काका केंद्रे,भाजप तालुकाध्यक्ष प्रा.किशनराव डफडे,देविदास महाराज गिते, जफ्फररोद्दीन बाहोद्दीन, बालाजीराव झुंबाड,चेतन केंद्रे,मधुकर डांगे, मनु शेठ,पंचशील कांबळे बालाजी चुकलवाड,रेखा मामीडवार,सरपंच रामदास गीते, मा.पो.पा.संग्राम बोरुळे, संजय गीते,माधव गीते, प्रकाश गिते,माधव डफडे यांच्यासह सर्व आजी माजी सैनिक, पोलीस, तलाठी,ग्रामसेवक व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
#वीरजवान #तुझेसलाम #HatsOff #indian
No comments:
Post a Comment