व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 22 September 2024

MRS पार्टीच्या संभाजी नगर येथे होणाऱ्या महा मेळाव्यां निमीत्त आढावा बैठक संपन्न

 
MRS पार्टीच्या संभाजी नगर येथे होणाऱ्या महा मेळाव्यां निमीत्त 
आढावा बैठक संपन्न

दि.26. सप्टेंबर 2024. गुरुवारी छत्रपती संभाजी नगर मधील तापडीया नाट्य मंदिर मध्ये परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्र राज्यच्या प्रमुख नेते व  पदाधिकार्‍यांच्या होणाऱ्या मेळाव्याच्या तयारी साठी विश्राम ग्रह येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य समितीचे M R S संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते माजी आमदार मा शंकर अण्णा धोंडगे यांनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व सूचना केल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे मनोगतही व्यक्त केले प्रामुख्याने या बैठकीला स्वराज्य पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आप्पासाहेब कुडेकर पाटील महाराष्ट्र राज्य समितीचे नेते दत्ताजी पवार साहेब  प्रहार जनशक्तीचे सुधाकर शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृष्णा भाऊ साबळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश एडवोकेट त्र्यंबकराव जाधव शेतकरी संघटनेचे कैलास तव्वर वामनराव जाधव बाबुराव गोलडे रमेश खांडेभराड महाराष्ट्र राज्य समितीचे MRS चे संजय सोळुंके बबनराव गवारे शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर शेलार  शरद जोशी विचार मंचचे काशिनाथ जाधव जय जवान जय किसान चे साळुंखे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते दि 26, सप्टेंबरला होणाऱ्या परिवर्तन महाशक्ती मेळाव्याला माननीय संभाजी राजे छत्रपती माननीय स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब भारत राष्ट्र समितीचे शंकर अण्णा धोंडगे तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे माजी आमदार वामनराव चटप यांचे मार्गदर्शन होईल तरी परिवर्तन महाशक्तीच्या सर्व घटक व पक्ष संघटनांच्या पद अधिकाऱ्यांची या मेळाव्याला आवर्जून हजर असावे अशी विनंती व आवाहन माननीय शंकर आणा धोंडगे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत व बैठकीत केले या मेळाव्याच्या व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment