व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 12 February 2024

डाॅ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेना जिल्हाध्यक्ष पदी पंडित वाघमारे यांची निवड



 नायगाव येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार पंडित वाघमारे यांची डॉ. अण्णा भाऊ साठे क्रांती सेना जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून नांदेड येथे एका कार्यक्रमात डॉ .अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे प्रमुख सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. 

             डाॅ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदाची निवड नमस्कार चौकातील गणराज हाॅटेल येथे ११ फेब्रुवारी रोजी पार पडली या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे प्रमुख सचिन भाऊ साठे, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष राज क्षीरसागर, अॅड . टी. एन. कांबळे, परभणी चे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड , राज्यप्रचारक व्यंकटराव सोनटक्के,  मालाजी वाघमारे,आदींची उपस्थिती होती.  

      गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उपेक्षित, वंचिताच्या न्याय हक्कासाठी  लढणारे नेतृत्व म्हणून पंडित वाघमारे यांची नांदेड जिल्ह्यात ओळख असून त्यांची सर्वानुमते डाॅ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष निवडीचे पत्र सचिन भाऊ साठे यांनी देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

     पंडित वाघमारे यांच्या निवडीबद्दल एन.जी.पोतरे, डी. एन. शेळके,शिवा कांबळे,  संजय बोथीकर,  शंकरराव गायकवाड,नारायण गायकवाड, पि.एस. वाघमारे,  प्रा.भगवान सुर्यवंशी,  डी.जी.सुर्यवंशी, अक्षय बोयाळ,साहेबराव सुर्यकर,  संतोष वाघमारे, साहेबराव गव्हाळकर,  नागोराव कुडके,  ताणाजी शेळगावकर,  गाजानन खुणे,  कीरण गोईनवाड आदीनी अभिनंदन केले आहे...

No comments:

Post a Comment