व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 9 February 2024

पुण्यस्मरणानिमित्त नरहर कुरुंदकर गुरुजींना अभिवादन

 


नांदेड :  प्रज्ञावंनांदेड :  प्रज्ञावंत लेखक, समीक्षक, विचारवंत कै. नरहर कुरुंदकर गुरुजी यांच्या 42व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज भाग्यनगर येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मराठी साहित्य विश्वाला आपल्या लेखणीने समृध्द करणारे  नांदेडचे भूषण, विचारवंत ,समीक्षक , लेखक कै. नरहर कुरुंदकर गुरुजी यांचा बेचाळीसावा पुण्यस्मरण दिनानिमित्त भाग्यनगर कमान येथील गुरुजींच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री कमल किशोर कदम , शामल पत्की , दीपनाथ पत्की, प्रभाकर कानडखेडकर ,माजी कुलगुरू एन.जी. कल्याणकर, देविदास फुलारी,  निर्मलकुमार सूर्यवंशी , भगवान अंजनीकर,  संजीव कुलकर्णी , प्राध्यापक भगवंत क्षीरसागर,  प्राध्यापक महेश मोरे,   गोपाळ व्यवहारे, अरविंद जोशी , सौ. तेवती जोशी, राम तरटे यांच्यासह  अनेकांची उपस्थिती होतीत लेखक, समीक्षक, विचारवंत कै. नरहर कुरुंदकर गुरुजी यांच्या 42व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज भाग्यनगर येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मराठी साहित्य विश्वाला आपल्या लेखणीने समृध्द करणारे  नांदेडचे भूषण, विचारवंत ,समीक्षक , लेखक कै. नरहर कुरुंदकर गुरुजी यांचा बेचाळीसावा पुण्यस्मरण दिनानिमित्त भाग्यनगर कमान येथील गुरुजींच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री कमल किशोर कदम , शामल पत्की , दीपनाथ पत्की, प्रभाकर कानडखेडकर ,माजी कुलगुरू एन.जी. कल्याणकर, देविदास फुलारी,  निर्मलकुमार सूर्यवंशी , भगवान अंजनीकर,  संजीव कुलकर्णी , प्राध्यापक भगवंत क्षीरसागर,  प्राध्यापक महेश मोरे,   गोपाळ व्यवहारे, अरविंद जोशी , सौ. तेवती जोशी, राम तरटे यांच्यासह  अनेकांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment