मराठा समाज तसेच धनगर समाज आरक्षणानंतर आता नाभिक समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला आहे. नाभिक समाजाला आरक्षणासाठी ओबीसीऐवजी अनुसुचित जातीमध्ये (एससी) समावेश करावा, मागणीसाठी नगरमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने उपोषण सुरू आहे. याला पाठिंबा देण्यासाठी गुरूवारी (१४ सप्टेंबर) राज्यभरातून पदाधिकारी येणार आहेत. याशिवाय नगर जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी आपली सलून आणि इतर दुकाने बंद ठेवून कुटुंबासह आंदोलानत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अहमदनगर हे या आंदोलनाचे केंद्र बनले आहे.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Wednesday, 13 September 2023
नाभिक समाजाला sc प्रवर्गातून आरक्षण द्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment