व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 18 September 2023

सेंद्रिय शेतीसाठी भगवान इंगोले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित*


 नांदेड : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून नफ्याची करून सेंद्रिय प्रचार प्रसार करणे, मार्केटिंग करणे, ग्राहकांना विषमुक्त अन्न , शेतकऱ्यांना व्यसनमुक्त मूल्यनिष्ठ आत्मनिर्भर बनविण्याच्या कार्याबद्दल कृषिभूषण भगवान इंगोले यांना टीचर्स क्लब रुग्णालयाच्या वतीने स्व गंगाधररावजी पाम्पटवार यांच्या स्मरणार्थ  जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
     स्व गंगाधररावजी पांमपटवार यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात कृषीतील अमुलाग्र बदलासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणारे शेतीला लागणाऱ्या जैविक निविष्ठा ह्या सेंद्रिय पद्धतीने तयार करून  रासायनिक खते व औषधांचा वापर न करताही दर्जेदार उत्पादन घेत शेतीच्या जनतेचे आरोग्य सांभाळत त्यांना विषमुक्त अण्णा अन्नधान्य भाजीपाला पुरवण्यासाठी अहोरात्र श्रम घेणारे भगवान इंगोले यांना माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आमदार बालाजीराव कल्याणकर यांचे हस्ते वन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संयोजक गजानन पाम्पटवार  यांच्या या अभिनव उपक्रमामुळे विविध क्षेत्रात उल्लेखनी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळत असल्याच्या प्रतिक्रिया सत्कारमूर्तींनी दिल्या.

No comments:

Post a Comment