मुखेड बाजार समितीवर प्रशासकीय तज्ञ संचालक म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव अण्णा साठे यांच्या नेतृत्वाखाली देविदास पा.सुडके यांची निवड झाल्याबद्दल बाजार समितीचे सभापती अँड खुशाल पा उमरदरीकर ,उपसभापती डॉ डॉ व्यंकट सुभेदार (भोसले ) व सर्व संचालकांनी माधव अण्णा साठे यांचा फेटा,शाल ,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी उपस्थित मान्यवर दिसत आहे.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Thursday, 15 March 2018
मुखेड बाजार समितीवर प्रशासकीय तज्ञ संचालक म्हणून देविदास पा.सुडके यांची निवड
मुखेड बाजार समितीवर प्रशासकीय तज्ञ संचालक म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव अण्णा साठे यांच्या नेतृत्वाखाली देविदास पा.सुडके यांची निवड झाल्याबद्दल बाजार समितीचे सभापती अँड खुशाल पा उमरदरीकर ,उपसभापती डॉ डॉ व्यंकट सुभेदार (भोसले ) व सर्व संचालकांनी माधव अण्णा साठे यांचा फेटा,शाल ,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी उपस्थित मान्यवर दिसत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment