व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 21 February 2018

आ. सुजीतसिंह ठाकुर यांचा वाढदिवस अंध विद्यालयात साजरा



नांदेड - *भाजपा महाराट्र प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह ठाकुर यांच्या  वाढदिवसा निमित्त धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे सतत तिसर्‍या वर्षी सावित्री बाई फुले मुलींचे अंध विद्यालयात अन्नदानाच्या कार्यक्रमाचा शुभारम्भ भाजपा जिलाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे  यांच्या हस्ते करण्यात आला.*
कार्यक्रमच्या सुरुवातीला अंध मुलींनी स्वागत गीत सादर करुन सर्वांची मने जिंकली .भाजपा जिल्हा सरचिटणीस अॅड.दिलीप ठाकूर  यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
जिलाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे  यांनी आपल्या भाषणात अंध मुलींना दरवर्षी स्वेटर  घेऊन देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  संतोष परळीकर यांनी तर आभार प्रदर्शन कपिल यादव यांनी केले.
या प्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या जिलाध्यक्षा डॉ.शीतल भालके, जिल्हा उपाध्यक्ष वेंकट मोकळे, अनुसूचित जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष शंकरराव मनाळकर, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष  सुनील पाटील , गणेश पाटील,शततारका पांढरे, वैशाली देबडवार, अनुराधा गिराम, अश्‍विनी जाधव,मठपती मॅडम,पंडित मॅडम यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment