व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 5 February 2018

मुदखेड मध्ये वीरशैव गवळी समाज विवाह मेळावा उत्साहात संपन्न नऊ जोडपी विवाहबद्ध

मुदखेडात वीरशैव गवळी समाज विवाह मेळावा उत्साहात **** नऊ जोडपी विवाहबद्ध. मुदखेड येथे वीरशैव लिंगायत गवळी समाज आयोजित विवाह मेळावा मोठ्या उत्साहाने पार पडला. नऊ जोडपी या मेळाव्यात विवाहबद्ध झाली. जिंतूर मठाचे अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांनी यावेळी उपदेश केले. सुरेल सूत्रसंचालन सदाशिव आलमखाने यांनी केले. मेळावा अध्यक्ष श्याम चंद्रे ,उपाध्यक्ष तुकाराम आंबरखाने, पंडित शेवटे, मनेष शेवटे, सचिन चंद्रे या आयोजन प्रमुखांनी उपस्थित लोकनेते बाळासाहेब देशमुख, नप लोकनियुक्त अध्यक्ष मुजीब जहागीरदार , उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, सुनील शेटे, सभापती बालाजी गोडसे, बंदेअली , खाॅ साब, संजय आवुलवार ,सरपंच संघटनेचे उद्धव पवार, प्रवीण गायकवाड, मनोज कमटे, ईश्वर पिन्नलवार , सि. एम. गुडमलवार, प्रल्हाद मस्के , शेखजब्बार ,ढगे पाटील, आदी मानवरांचा सत्कार केला. गवळी समाजातील क्रिकेट खेळाडू गुरूपरसाद सदाशिव आलमखाने याने दैदीप्यमान यश प्राप्त केल्यामुळे यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणचे समाज बांधवांनी हजेरी लावली. नप सभापती शितल राम चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळ मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत होते. महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. केदार शेवटे, विशाल चंद्रे विकास चंद्रे अनिल आंबरखाने देविदास चंद्रे विजय होळकर महेश शेवटे बजरंग चंद्रे कैलास चंद्रे विनोद चंद्रे यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment