व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 14 February 2018

सूर्याचं तापमान कमी होतंय, हिमयूग परतण्याची चिन्ह



मुंबई : सूर्याचं तापमान कमी होतं असल्याने पृथ्वीवर दोन हजार वीस साली सुमारे 10 वर्षांसाठी हिमयूग परतण्याची चिन्ह आहेत.

2020 मध्ये सुरू होणार हिमयुग

कॅलिफोर्निया झालेल्या एका संशोधनातून हे वास्तव समोर आलं आहे. 2020 ते 2030 या काळात सूर्याचं तापमान कमी होणार आहे. सूर्याच्या तापमान चक्रांचा नुकताच शोध लागलाय. या चक्रानुसार सूर्याचं तापमान कमी होण्याचं सत्र 2020 मध्ये सुरू होणार आहे. 

पृथ्वीवरच्या तापमानात घट

सूर्याचं तापमान कमी झाल्यानं पृथ्वीवरही तापमानात मोठी घट होणार आहे. पुढचे दहावर्ष तापमान कमी होण्याचा हा सिलसिला सुरू राहील. या वेळ एक वेळ अशी येईल की लंडन शहरातून वाहणारी थेम्स नदी संपूर्णपणे गोठेल असा अंदाज आहे. आता सूर्याचं तापमान कमी होण्याच्या या चक्रामुळे भारतावर नेमका कसा परिणाम होईल हे आताच सांगणं कठीण असलं, तरी दोन वर्षानंतरचा उन्हाळा काहीसा सुखकर होईल असं म्हणायला हरकत नाही

No comments:

Post a Comment