19 जानेवारी : ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्वयंपाक घरात महत्त्वाच्या असमाऱ्या टोमॅटोच्या भावात जोरदार घसरण झाली आहे. किलोला 5 रुपये असा टोमॅटोचा भाव सध्या बाजारा सुरू आहे. यंदा टोमॅटोचं उत्पादन चांगल्याप्रमाणात झालं आणि त्यामुळे बाजारसमीतीत टोमॅटोची मोठी आवक आहे. टोमॅटोचं भाव घरल्यानं ग्राहकांना जरी याचा दिलासा मिळणार असला तरी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
आठवड्यापूर्वी 70 ते 80 किलो रुपये भाव असणाऱ्या टोमॅटो आता थेट 5 रुपये किलोनं बाजारात विकला जातं आहे. भाव घसरल्यानं शेतकऱ्यांना फक्त अल्पकाळ फायदा झाला आहे.

No comments:
Post a Comment