व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 18 January 2018

एका अफवेनंतर पॉर्न साइटवर तुटून पडले लाखो लोक



इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या हवाई बेटावर मिसाइल हल्ल्याच्या अफवेने एकच गोंधळ उडाला. लोक आपल्या झोपेतून उठून रोजची कामे आटोपत होते तेव्हाच सकाळी 8 वाजता हा आपातकालीन मेसेज आला. विशेष म्हणजे, मेसेजमध्ये हा काही सराव नाही खरोखर धोका आहे असेही सांगण्यात आले. यानंतर अख्ख्या हवाईमध्ये लोक गोंधळल्याचे सर्वत्र दाखवण्यात आले. मात्र, त्याचवेळी दुसरा मेसेज आला आणि एका पॉर्नसाइटवर लाखो लोक तुटून पडले.
- दुसऱ्या मेसेजमध्ये स्पष्ट लिहिण्यात आले होते, की मिसाइल हल्ला होणार नाही. ती फक्त एक अफवा होती. त्यामुळे, आधीच्या मेसेजवर दुर्लक्ष करावे.
- हा मेसेज जाताच एका प्रसिद्ध पॉर्न साइटने आपल्या संकेतस्थळावर हवाईच्या नागरिकांची अचानक गर्दी झाल्याचे नोंदवले. दुसऱ्या मेसेजनंतर या साइटवर लोक अक्षरशः तुटून पडले.
- दुसऱ्या मेसेजनंतर अचानक पॉर्न साइटवर 50 टक्क्यांनी हवाईच्या नागरिकांचे लॉग इन दिसून आले.
- मिसाइल हल्ला होणार नाही, ही सुखद निर्णय जाहीर होताच लोक अशी प्रतिक्रिया देतील याची पॉर्न साइटच्या लोकांनी देखील अपेक्षा केली नव्हती.

No comments:

Post a Comment