व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 18 January 2018

दहा रुपयाची सर्व नाणी वैध : आरबीआय




मुंबई : 10 रुपयांच्या सर्व नाण्यांबाबत आज (बुधवार) रिझर्व बँकेने मोठी घोषणा केली आहे. काही व्यापारी 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून रिझर्व बँकेकडे आल्या होत्या. त्यानंतर याबाबत रिझर्व बँकेने 10 रुपयाची 14 डिझाइनची सर्व नाणी वैध असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यासंबंधी रिझर्व बँकेने एक निवेदन जारी केलं. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'रिझर्व बँकेच्या असं निदर्शनास आलं आहे की, अनेक ठिकाणी काही लोक किंवा व्यापारी 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नाही. पण आतापर्यंत 10 रुपयांची जी 14 वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आहेत ती सर्व वैध आहेत.'
RBI reiterates legal tender status of ₹ 10 coins of different 
designs
http://rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=42887 

No comments:

Post a Comment