व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 6 January 2018

सलमान खानला जीवानिशी मारेन, बिष्णोईची धमकी बिष्णोईवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत



मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने ही धमकी दिली.

राजस्थानमधील जोधपूरमध्येच सलमान खानला संपवणार असल्याची धमकी बिष्णोईने दिली.

बिष्णोईवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. एका उद्योगपतीची हत्या केल्याच्या प्रकरणातील सुनावणीसाठी जोधपूर कोर्टात बिष्णोईला आणण्यात आले होते. त्यावेळी बिष्णोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली.

धमकीमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं, तरी काळवीट शिकार प्रकरणाशी याचा संबंध जोडला जातो आहे.

दरम्यान, बिष्णोईच्या धमकीची गंभीर दखल घेत, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याची माहिती पोलासांनी दिली.

No comments:

Post a Comment