व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 16 December 2017

नास्त्रेदमसची ही 10 भाकिते ठरली खरी, अवघ्या जगात उडाली होती खळबळ


जग सातत्याने बदलत असते हे सांगणे सोपे आहे. मात्र जगात हे ठरावीक 10 बदल होणार आहेत असे काही सांगण्यासाठी ब्रह्मदेवलाच बोलवावे लागेल. फ्रेंचचे महान भविष्यकार नास्त्रेदमस यांनी केलेल्या अशाच भविष्यवाणी ख-या ठरल्यामुळे जगभर खळबळ उडाली. 15 व्या शतकात जन्मलेल्या नास्त्रेदमसने केलेल्या भविष्यवाणीपैकी दहा भविष्यवाणी ख-या ठरल्या आहेत.
तापमानवाढ, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासह हिमवृष्टीचे भाकीत नास्त्रेदमसने 'द प्रोफेसीज' या पुस्तकात नोंदवले आहे. 14 डिसेंबरला नास्त्रेदमसची जयंती साजरी . या निमित्ताने आम्ही तुम्हाला नास्त्रेदमसने काय भविष्य वर्तवले होते याविषयी माहिती देणार आहोत. आजही या भविष्यकाराच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे लोक जगभर पाहायला मिळतात.
.......................................................................................................................

नास्त्रेदमस 
महान भविष्यकार म्हणून ओळखल्या जाणा-या नास्त्रेदमसचा जन्म 14 डिसेंबर 1503 मध्ये फ्रान्समधील सेंट रेमी गावात झाला. तरुण वयातच भविष्यवाणी करण्याची सवय नास्त्रेदमसला लागली. एका घटनेमुळे भविष्यकार म्हणून नास्त्रेदमसला ओळख मिळाली. 
इटलीच्या रस्त्यावर जात असताना एका तरूणाला पाहून नास्त्रेदमसने त्याला मुजरा केला. नास्त्रेदमसच्या मित्राने त्याला विचारले हा काय प्रकार आहे, तेव्हा नास्त्रेदमस म्हणाला हा भविष्यात 'पोप' होणार आहे. काही वर्षांतच 1585 मध्ये ती व्यक्ती पोप बनली. 
............................................................................................................................................
1550 मध्ये नास्त्रेदमसने स्वत:चे पंचाग काढायला सुरूवात केली. यामध्ये ग्रहांची स्थिती, हवामान आणि पिक पद्धतीवर अंदाज वर्त्‍तवण्यायास त्याने सुरुवात केली. त्यापैकी बहुतांश अंदाज खरे ठरत. त्यामुळे नास्त्रेदमसबद्द लोकांमध्ये विश्वास निर्माण होऊ लागला. स्वत:च्या मृत्यूबाबत केलेली त्याची भविष्यवाणीही खरी ठरली. 
.................................................................................................................................................
तिसरे महायुद्ध नास्त्रेदमसची भविष्‍यवाणी  
नास्त्रेदमसने केलेल्या भविष्यवाणींपैकी 18 चे केंद्र तिसरे महायुद्ध होते. त्यांनी सांगितले होते की 2009 ते 2012 या काळात जगभरात मोठा बदल होणार आहे. या काळात बदलाबरोबच विविध संकटांचा सामना मानवजातीला करावा लागणार आहे.
...............................................................................................................................
नास्त्रेदमसच्या मृत्यूपर्यंत त्यांनी केलेल्या भविष्यवाणी ख-या ठरल्या. आजही असे म्हटले जाते की नेपोलियन बोनापार्ट, अॅडॉल्फ हिटलर, जगातील दोन महायुद्ध याबाबत नास्त्रेदमसने केलेले भविष्य खरे ठरले आहे.
..................................................................................................................................................
नास्त्रेदमसची भविष्यवाणी त्यांनी केलेल्या कविता आणि सांकेतिक भाषेत असत.   
Burnt by the fire in the year 66″ “The blood of the just will commit a fault at London, burnt through lighting of twenty threes the six: The ancient lady will fall from her high place, several of the same sect will be killed.” वरील कविता नास्त्रेदमस यांनी लिहिलेली आहे. या कवितेची प्रचिती 2 डिसेंबर 1966 मध्ये थॉमस फॅरिनरच्या बेकरीला आग लागल्यानंतर आली. या आगीमुळे 80000 हजार लोक बेघर झाले होते.
.............................................................................................................................................
The princes and lords are held captive in prisons: In the future by such headless idiots These will be taken as divine utterances.” “Before the war comes, The great wall will fall, The King will be executed, his death coming too soon will be lamented. (The guards) will swim in blood, Near the River Seine the soil will be bloodied.”   फ्रेंच क्रांती 1789- 99 यूरोपच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना म्‍हणून फ्रेंच क्रांतीला ओळखले जाते. सरंजामशाहीला कंटाळून फ्रेंचमधील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली आणि तिने सत्ता परिर्वतन केल्यामुळे या क्रांतीला फ्रेंच क्रांती म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारेचे सत्ता परिर्वतन होणार असल्याचे भाकित नास्त्रेदमसने करून ठवले होते.
..................................................................................................................................................
To swim in praise, the great one to flee to the confluence. He will refuse entry to the Piuses, The depraved ones and the Durance will keep them imprisoned.”   यात नास्त्रेदमस यांनी नेपोलियनबाबतची भविष्यवाणी केल्याचा दाखला म्हणाता येईल. पियूस सातवा आणि पियूस आठवा यांना नेपोलियन बंदी बनवेल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती.
...........................................................................................................................................

the pastor will be honored as a demigod: Before the Moon finishes its full period he will be dishonored by other winds.”   लुई पाश्वर बद्दल केलेली भविष्यवाणीही खरी ठरली. याचा पुरावा म्‍हणजे नास्‍त्रेदमस यांच्या या कवितेच्या ओळी
.......................................................................................................
A young child will be born of poor people, He who by his tongue will seduce a great troop; His fame will increase towards the realm of the East.” “Beasts ferocious from hunger will swim across rivers: The greater one will cause it to be dragged in an iron cage When the Germany child will observe nothing.” क्रूरकर्मा हिटलर बद्दल नास्त्रेदमसने लिहून ठेवलेला दस्तऐवज.
.......................................................................................................................................
From the Rhine and Lower Danube they will be said to have come, Cries, tears at Malta and the Ligurian side.”   
दुसरे महायुद्ध- 1939-1945 या काळात जगाला हादरवून सोडणा-या दुस-या महायुद्धाची भविष्यवाणी नास्त्रेदमसने आधीच करून ठेवली होती, असे सांगितले जाते. या युद्धात पाच ते सात कोटी लोक मारले गेले होते.
..................................................................................................................................................
there will be two scourges the like of which was never seen, famine within plague, people put out by steel, crying to the great immortal God for relief.”   भविष्यात अणुबॉम्बचा वापर जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर झालेला अणुबॉम्ब हल्ला याचा उल्लेख देखील नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाणीत आढळतो.
....................................................................................................................................................
An evil deed foretold by the bearer of a petition. Another falls at night time. Conflict at Reins, London and a pestilence in Tuscany.”   अमेरिकेचे 35 वे राष्‍ट्रपती जॉन एफ कॅनेडी आणि त्यांच्या भावाच्या मृत्यूचे भाकितही खरे ठरले. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली. 
...................................................................................................................................................
An evil deed foretold by the bearer of a petition. Another falls at night time. Conflict at Reins, London and a pestilence in Tuscany.”   अमेरिकेचे 35 वे राष्‍ट्रपती जॉन एफ कॅनेडी आणि त्यांच्या भावाच्या मृत्यूचे भाकितही खरे ठरले. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली. 
.......................................................................................................................................................
will cause trembling around the new city: Two great rocks will make war for a long time. Then Arethusa will redden a new river.” “In the year 1999, in the seventh month, from the sky will come the great King of Terror, bringing back to life the great King of the Mongols. Before and after, Mars to reign by good fortune. “
9/ 11 ला वर्ल्ड ट्रेंड सेंटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात नास्त्रेदमसच्या पुस्तकात उल्लेख आढळतो.
............................................

No comments:

Post a Comment