नवी दिल्ली - 1 जानेवारी 2018 पासून आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये काही बदल होणार आहेत. यापैकी काही बदल आपली बचत वाढवतील तर काही खिशाला फटका देणारे ठरतील. डेबिट कार्ड आणि भीम अॅपद्वारे पेमेंट केल्यास शुल्कामध्ये सूट मिळेल तर दुसरीकडे कार आणि बाइक खरेदी करणे महागणार आहे. लहान सेव्हींग स्कीमवर व्याजही कमी मिळेल. ज्या बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाले आहे, त्यांचे चेक रद्द होतील. 1 जानेवारीपासून देशभरात शेतकऱ्यांना त्यांच्या खतांवरील सबसीडी बँक खात्यात मिळेल.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Friday, 29 December 2017
नव्या वर्षात होणार हे बदल : 1 जानेवारीपासून डेबिट कार्डद्वारे पेमेंट स्वस्त, कार-बाइक महागणार
नवी दिल्ली - 1 जानेवारी 2018 पासून आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये काही बदल होणार आहेत. यापैकी काही बदल आपली बचत वाढवतील तर काही खिशाला फटका देणारे ठरतील. डेबिट कार्ड आणि भीम अॅपद्वारे पेमेंट केल्यास शुल्कामध्ये सूट मिळेल तर दुसरीकडे कार आणि बाइक खरेदी करणे महागणार आहे. लहान सेव्हींग स्कीमवर व्याजही कमी मिळेल. ज्या बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झाले आहे, त्यांचे चेक रद्द होतील. 1 जानेवारीपासून देशभरात शेतकऱ्यांना त्यांच्या खतांवरील सबसीडी बँक खात्यात मिळेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment