तालुका प्रतिनिधी
राज्यात व जिल्ह्यात
धुलीवंदनेची सार्वजनिक सुट्टी असताना सुद्धा अतिदक्षता विभाग अतिशय दक्षता घेऊन आपल्या कामाची जबाबदारी पार पाडण्यासाठी कामावर कार्यरत असून सर्वात महत्त्वाचे अतिदक्षता विभाग म्हणजे पोलीस ठाणे शासकीय दवाखाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे अधिकारी व कर्मचारी सार्वजनिक सुट्टीत सुद्धा आपले कर्तव्य बजावत आहेत
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्यासह मित्रपरिवाराने इतरा अपेक्षा वेगळे यांच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात त्याचेच उदाहरण म्हणजे नी नायगाव ग्रामीण रुग्णालय व नायगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नायगाव विद्युत वितरण कंपनी या सर्व कर्मचारी व येथील सेवा देणारे सर्व कर्मचारी यांच्या समवेत धुलीवंदन साजरी केली आहे
शासकीय दवाखाने सुट्टी असो अथवा नसो ही २४ तास कार्यरत असतो त्याच बरोबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी कुठे ही काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी अति दक्ष राहतात नेहमी राहत आहेत
विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांच्या शिवाय कोणतेच पान हलू शकत नाही विद्युत वितरण ज्या ठिकाणी खंडित असेल त्या ठिकाणी सुरळीत करण्यासाठी सदरचे कर्मचारी सुट्टीच्या दिवसात हे काम करत असल्यामुळे सदरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नायगावचे भूमिपुत्र गजानन पाटील चव्हाण यांनी कौतुक केले आहे
सदरील अतिदक्षता अधिकाऱ्या व कर्मचाऱ्याला ही उत्सुकता मिळावी म्हणून धुळीवंदनेच्या दिवशी सुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाऊन भेटून त्यांच्यासोबत धुळवंदन खेळली असल्याची कौतुकास्पद बाब दिसून आले आहे
डॉक्टर राजेंद्र लोंढे पॅथॉलॉजी स्पेशलिस्ट सिस्टर पालवी जाधव, सुरखा मेहत्रे, कक्ष सेवक सुधाताई सोनकांबळे, अंबादास पाळेकर शिवशंकर मतवाले गोविंद सुर्यवंशी. चंद्रकांत भालेराव. माधवराव पाटील या सह या तिन्ही विभागातील कर्मचारी सर्व मित्र परिवार उपस्थित होते
No comments:
Post a Comment