"महाराष्ट्र राज्य समिती (M.R.S.) ला निवडणूक आयोगाकडून मान्यता मागच्या दोन वर्षात महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून प्रसार व सदस्य नोंदणीचे काम झाले होते. पण तेलंगणा पराभवानंतर बि. आर. एस कडून महाराष्ट्रात लोकसभा व विधानसांच्या निवडनुका लढवण्या बाबतची भुमिका नसल्यामुळे मागच्या महिन्यात 20 आगष्ट रोजी जवळपास 80% बि. आर. एस. समन्वयकांनी नांदेड येथे राज्यस्तरीय बैठक घेवून महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणूक लढविण्यासाठीच्या भूमिकेसाठी आधीच्याच विकासाचे मॉडेल व विचारधारेच्या माध्यमातुन विकासाचे ध्येय पूर्णकरण्यासाठी 'महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यसमिती (MR.S) पक्षाची स्थापना केली होती. मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे तसा प्रस्ताव देण्याचेही ठरले होते. व
आलटून पालटून सतत आलेल्या प्रस्थापीत आघाड्या व यूत्यांकडून शेतकरी कष्टकरी बेरोजगार यूवकांचे मूलभूत विकासाचे प्रश्न सोडवण्याचे निश्चित धोरणच नसल्यामूळे व राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे देशात सर्वाधीक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. शेती शेतकरी व ग्रामीण भागाच्या समृध्दीतून राज्य व राष्ट्राच्या विकासासाठी व महाराष्ट्रातील जनतेची गरज व मागणी लक्षात घेवून शेतकरी नेते माजी आमदार मा. शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वात स्थापणा केलेल्या महाराष्ट्र राज्य समिती (M.R.S.) ला दिनांक 1 आक्टोंबर 2024 रोजी केंद्रिय निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या (M.R.S.) ला मिळालेल्या मान्यते नंतर आज (M.R.S.) चे संस्थापक शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचे कडून "महाराष्ट्र राज्य समिती" (M.R.S.) ची अधिकृत राज्य कार्यकारीणी जाहीर केल्या जात असून येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील (M.R.S.) चे जिल्हाध्यक्ष, मतदार संघ अध्यक्ष व त्यानंतर लगेचच तालूका अध्यक्षांच्या निवड व नेमणूका करण्यात येतील. तसेच विधानसभा निवडणूक लढविनाऱ्या इच्छूकाचे मागणी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत शंकर अण्णा धोंडगे यांचे कडून सांगितल्या गेले.
महाराष्ट्र राज्य समिती (MRS) राज्य कार्यकारीणी
संस्थापक
- मा. शंकर (अण्णा) गणेशराव धोंडगे
उपाध्यक्ष
- जगदीश नाना बोंडे अमरावती
उपाध्यक्ष
ज्ञाणेश्वर उर्फ (नाना) गाडबैले - यवतमाळ
उपाध्यक्ष - दत्ता आनंदराव पवार - नांदेड
उपाध्यक्ष - प्रा. मारोती दगडुजी जाधव - सोलापूर
उपाध्यक्ष
- हनूमंत ज्ञाणोबा मोहे- पूणे
कार्याध्यक्ष सुशिल घोटे- अहमदपूर
सरचिटणीस सरचिटणीस निलमताई रवेमबर छ. संभाजी नगर लक्ष्मण माधवराव वंगे - परळी (बिड)
सरचिटणीस दिलीप सर्जेराव गायकवाड - पूरंदर
सरचिटणीस प्रकाश गंगारामजी बोनगीरे अकोला
सरचिटणीस
रामजिवन बोंदर
धाराशिव
सरचिटणीस बबनराव नाना गवारे - जालना
चिटणीस पांडूरंग सुंदरराव सामाले - परभणी
चिटणीस गोविंदराव फूलजी भंवर- हिंगोली
चिटणीस कैलास भाऊसाहेब तव्वर छ. संभाजी नगर
चिटणीस सोमनाथ त्र्यंबक बोराडे - नाशीक
चिटणीस हनमंत देविदास पवने महाराज कर्जत- जामखेड
चिटणीस सदस्य संदीप लगड- दौड (पूणे)
चिटणीस सौ मंजूशा राजू तिरपूडे पांढरकवडा
चिटणीस शरद कांबळे कोल्हापूर
चिटणीस चिटणीस गजानन अमदाबादकर कारंजा सहदेव सुर्यकांत अप्पा होनाळे - प्रवक्ता
सदस्य वसंतराव अप्पा शेटकर
विषेश निमंत्रीत - माजी आ. बाळासाहेब श्रीरंग सांडुळुखे (गुरुजी) चंद्रपूर
विषेश निमंत्रीत सदस्य माजी आ. मनोहरराव पटवारी उदगीर
No comments:
Post a Comment