व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 21 October 2024

इन्नरव्हील क्लब आॅफ नांदेड चा हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट चे उदघाटन सोहळा पञकारांच्या हस्ते संपन्र.



नांदेड : 21  आॅक्टोबर 24 या रोजी इन्नरव्हील क्लब नांदेड च्या वतीने हॅप्पी स्कूल चा प्रकल्प आर्य हिंदी विद्या मंदिर जूना मोंढा नांदेड या शाळेत पञकारांच्या उपस्थितीत घेण्यात आला.प्रमुख पाहुणे शाळेच्या संस्थाचालक सौ.सुनिता तेरकर व दिपक कांकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . त्यांचा सत्कार इन्नरव्हिल क्लब च्या अध्यक्षा प्रा.विमल यन्नावार व सचिव प्रा. सोनाली देशमुख ह्यांनी केले.तसेच सर्व पत्रकार बंधू व मीडिया चायनल वाले यांचा सत्कार शॉल , बुके व सर्टीफिकेट देउन करण्यातआला.
इनरव्हिल क्लब ने ही शाळा दत्तक घेवून त्यांना आवश्यक असणारे बाबींची पुर्तता केली.  या मधे विद्यार्थांना पायातील शूज व पाण्याचे बाॅटल देण्यात आले. तसेच शाळेला लायब्रररी चे कपाट व सोबत  बाल साहित्य व इतर  महत्वाची अभ्यासू पुस्तके ही दिली.या लायब्रररी च्या कपाटाचे उदघाटन पञकारांच्या  हस्ते रिबिन  कापून करण्यात आले.तसेच  मूलांना जेवण झाल्यानंतर हात धूण्याकरिता वाॅश बेसिन ही दिले. 
मुलांचे हायजीन साठी सॅनिटायझेशन चे सर्व साहित्य दिले.महत्वाचे म्हणजे मुलांनी फिट रहावे म्हणून त्यांना सर्व खेळाचे साहित्य दिले.तसेच शालेय साहित्य देण्यात आले.सर्वात शेवटी मुलांना दिवाळी चे फराळ व सोबत एक दिवा देण्यात आले.मुलांना हे सर्व साहित्य मिळाल्यामुळे मुल खूश होती.या कार्यक्रमा करिता पञकार व सर्व क्लब चे सदस्य उपस्थित होते.हा प्रकल्प करिता सर्व सदस्यांनी मदती चा हात पुढा केला त्यामूळे हा प्रकल्प यशस्वीरित्या संपन्र झाला.या कार्यक्रमाचे सूञसंचालन सौ किर्ती सुस्तरवार यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक सरांचे व शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. 

ह्या कार्यक्रमास  इनरव्हिल क्लब चे सदस्य डाॅ चिञा पाटील   लता प्रेमचंदानी सविता नांदेडकर रत्ना जाजू निर्मला जाजू  मीना मालीवाल वंदना मालपाणी आशा लव्हेकर सुजाता मैया डाॅ पुष्पा गायकवाड  रूची मोनल जिगना  डाॅ मुग्धा नेहा  अंजली चौधरी डाॅ पल्लवी अनुराधा व शितल उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता उपाध्यक्षा मिनाक्षी पाटील  व सी एल सी मेनका डेन्झिल यांनी  परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment