नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज देगलूर येथे देगलूर विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातले हे चौथे शिबीर होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसून येणारा उत्साह वाखाणण्याजोगा
आहे.



No comments:
Post a Comment