*शिवसेना ओबीसी विभागाच्या तालुका प्रमुखपदी अमोल स्वामी लोणीकर यांची नियुक्ती*
*देगलूर तालुक्यातील युवा कार्यकर्ते अमोल स्वामी यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला असून अमोल स्वामी यांची निवड शिवसेना ओबीसी विभागाच्या तालुका प्रमुख पदी करण्यात आली आहे.*
*देगलूर येथे शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम, तालुकाप्रमुख घालप्पा अंबेसंगे, बिलोली तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे पाटील, महिला आघाडीच्या सावित्राताई चप्पलवाड, शहरप्रमुख व्यंकट पुरमवार यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्ते अमोल स्वामी यांच्यासह बंटीभाऊ शेळके, राहुल पवार, दिपक पवार, संदीप पवार, संदीप देशमुख, आकाश राठोड अविनाश स्वामी, अभंग लोणे यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंगेश कदम यांनी अमोल स्वामी यांची शिवसेना ओबीसी विभागाच्या तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली.*
No comments:
Post a Comment