-आयोध्या येथील राम मंदिर उदघाट्न सोहळ्याच्या अनुषंगाणे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने जिल्ह्यात तीन लाख मातीचे दिवे आणि झंडे वाटप केले जाणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात दिवे आणि झेंड्याच्या वाटप यावेळी करण्यात आले. येत्या 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दिवाळी साजरी करावी असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.नांदेड येथील खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment