नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने नांदेड शहर जिल्हा युवक काँग्रेसने पुढाकार घेऊन सुमारे सव्वा लाख रूपये किंमतीच्या अत्यावश्यक औषधी रुग्णालयाला उपलब्ध करून दिल्या आहेत. या आपात्कालीन व दुःखद परिस्थितीत युवक काँग्रेसने जपलेली सामाजिक बांधिलकी व कर्तव्याची जाणीव कौतु
कास्पद आहे.

No comments:
Post a Comment