नांदेड शहरातील तरोडा बु. भागातील सिद्धार्थ नगर , अरुणोदय नगर, विकास नगर, संविधान नगर या संपूर्ण भागात
ड्रेनेज चे पाणी रस्त्यावर येत असून संपूर्ण भागात प्रचंड दुग्णधी पसरली आहे काही4 भागात रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे एकतर्फी रस्ता बंद महानगरपालिकेचे या भागाकडे दुर्लक्ष

No comments:
Post a Comment