Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Monday, 11 September 2023
सचिन संभाजी पाटील उमरेकर यांच्या वाढदिवस निमित्त मराठवाडा मुक्ति संग्राम मधील स्वातंत्र सैनिकांचा सन्मान
नांदेड भाजपा वैदयकिय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापिठ नाशिक सिनेट सदस्य डॉ सचिन संभाजी पाटील उमरेकर यांच्या वाढदिवस निमित्त मराठवाडा मुक्ति संग्राम मधील स्वातंत्र सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करुन, युवा शक्ति राष्ट्र शक्ति या विषयावर युवकांसाठी मार्गदशनासाठी प्रा विठ्ठल कागणे सर यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करुन त्यांना वाढदिवसाचे शुभेच्छा देण्यांत आल्या यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणितीताई देवरे चिखलीकर, प्रा विठठल कागणे सर, विनोद पावडे, बालाजी सुर्यवंशी, प्रल्हादराव काकांडीकर, नरसिंग हंबर्डे, प्रभू कपाटे, सुमित राठोड, बागडिया यादव, इ पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment